Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी मोठी भरती

नमस्कार मित्रांनो मुंबई विद्यापीठामध्ये 94 जागांची अप्रेंटिस भरती निघालेली आहे त्यामध्ये त्यामध्ये कुठल्या पदासाठी किती जागा आहे. तसेच काय काय पात्रता लागेल व कुठल्या पदासाठी कोण हा फॉर्म भरू शकतो ते सविस्तर पुढीलप्रमाणे दिलेली आहे Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी मोठी भरती मुंबई विद्यापीठाने विविध पदांच्या भरतीसाठी 94 जागा जाहीर केल्या … Read more