नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य अग्निविर भरती 2025 केली जात आहे. त्यामध्ये कुठल्या पदाचा समावेश केलेला आहे तसेच कुठल्या पदासाठी कोणती पात्रता लागेल ते पुढील प्रमाणे दिलेले
भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025
भारतीय सैन्याचे महत्त्व प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे. भारतीय सैन्याच्या कार्यामध्ये योगदान देण्यासाठी भारत सरकारने अग्निवीर कार्यक्रम सुरू केलेले आहे. मुख्यतः हा कार्यक्रम तरुण पिढीला सैन्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्दिष्टाने घेतला जातो. तसेच 2025 मध्ये भारतीय सैन्य अग्निवीर सैन्यामध्ये संधी तसेच मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या भरती प्रक्रिया विषयी खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे.
अग्निविर म्हणजे काय तर अग्नीवीर हा एक विशेष पद आहे जो भारतीय सैनिकांच्या संवर्गातील नवीन भरतीसाठी वापरला जातो त्यामध्ये तरुण युवकांना चार वर्षा साठी भरती केली जाईल. हा कार्यक्रम एक प्रयोग आहे सैन्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल बोलायचे झालास तरुणांचे सामर्थ्य अग्निवीर कार्यक्रमामुळे तरुणांना आपली क्षमता सैन्यात सिद्ध करण्याची संधी मिळते
संविधानाची शपथ या योजनेअंतर्गत निवड केलेली सैनिक भारतीय सैन्याची व सेवेसाठी शपथ घेऊन कार्यरत राहतात. या चार वर्षाच्या सेवेनंतर अग्निविरांना एक महत्त्वपूर्ण वित्तीय लाभ मिळेल या नियोजनानुसार निवृत्ती नुसार रोजगार मिळण्यासाठी आर्थिक सल्ला मिळू शकतो.
Indian Army Agniveer Bharti 2025:
भारतीय प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे सांगायचे झाल्यास ते खालील प्रमाणे दिलेले आहे.ऑनलाइन नोंदणी : इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्या प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.शारीरिक माफकता चाचणी: नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांची शारीरिक माफकता चाचणी घेतल्या जाते.लेखन चाचणी: शारीरिक चाचणी झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा देण्यासाठी पुढील प्रक्रिया केली जाईल.वैद्यकीय चाचणी: लेखी परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्या जाते.
तयारी व प्रशिक्षण: पात्र उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रात पाठवले जाईल जिथे त्यांच्या सैन्याच्या विविध योजनांची माहिती आणि शस्त्र संधारणांचे प्रशिक्षण दिले जाईल.
आवश्यक पात्रता: अग्निवीर पदासाठी काही आवश्यक पात्रता आहे. उमेदवाराने 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण केले असावे. वयोमर्यादा 17.5 वर्षापासून 21 वर्षापर्यंत असावी.
अग्नीवीर भरती कार्यक्रम 2025
भौतिक क्षमता आणि शारीरिक आरोग्य तपासण्याची तयारी ठेवावी.फायदे: भारतीय अग्निवीर लोकांनी सैन्य क्षेत्रात कार्यरत होण्याची संधी मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपण त्यांना आधुनिक शस्त्र गुण तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळण्याची संधी मिळेल सामाजिक प्रतिष्ठा भारतीय सैन्य संगीत म्हणजेच एक प्रकार चे सदस्य प्राप्त करणे होय.
समारोप: भारतीय सैन्य अग्नीवीर भरती कार्यक्रम 2025 हे एक अत्यंत आकर्षक आणि महत्त्वाचे पाऊल उचललेलं कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक मानसिक सामाजिक विकासाची संधी मिळणार आहेत. अग्निविर बनण्याची तयारी करणे म्हणजेच आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी योगदान देणे आहे. जेव्हा आपण भारतीय सैनिक सामील होतो तेव्हा आपले देशभक्ती देशासाठी जीव देण्याची तयारी आणि भारत देशाच्या विकासासाठी काम करण्याची संधी प्राप्त होते यामध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक सर्व तरुणांना या सैन्यात संधी मिळत आहे.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव |
| 1 | अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] |
| 2 | अग्निवीर (टेक्निकल) |
| 3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल |
| 4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) |
| 5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) |
शैक्षणिक पात्रता:
|
शारीरिक पात्रता:
| पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
| 1 | अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] | 168 | आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात. | 77/82 |
| 2 | अग्निवीर (टेक्निकल) | 167 | 76/81 | |
| 3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 162 | 77/82 | |
| 4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 | |
| 5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 |
समाविष्ट जिल्हे:
| अ. क्र. | ARO | सहभागी जिल्हे |
| 1 | ARO पुणे | अहिल्या नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर. |
| 2 | ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) | छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी. |
| 3 | ARO कोल्हापूर | कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा |
| 4 | ARO नागपूर | नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया. |
| 5 | ARO मुंबई | मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे. |
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 एप्रिल 202525 एप्रिल 2025 - Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून
- Phase II: भरती मेळावा
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| जाहिरात | ARO_AURANGABAD_2025-26 |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
